3.5 Very Good

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट होणे संभव नव्हते पण प्रतिमेच्या जवळपास निश्चित . आवाज बदलण्याचा निर्णय उत्तम .. चित्रपट म्हणजे आवाज.. आवाज.. आवाज.. आणि नवाज.. नवाज.. नवाज..